मराठी लिंगायत कुटुंबांसाठी, घरच्या माणसांनी चालवलेली वधू-वर सूचक सेवा. माहिती भरा — आम्ही स्वतः तुम्हाला फोन करू. A personal vadhu–var service for Marathi Lingayat families, run by a family like yours. Fill in your details — we'll call you ourselves.
घरगुती, विश्वासाची सेवाफक्त २ मिनिटेआम्ही स्वतः फोन करू
Personal attentionप्रत्येक कुटुंबाकडे स्वतः लक्ष
Family-runघरगुती, विश्वासाची सेवा
Hand-pickedफक्त निवडक, खात्रीची स्थळे
"आपल्या मुला-मुलींसाठी योग्य स्थळ शोधणे हे घरचे काम आहे, असे मी मानते. म्हणून प्रत्येक नोंदणी मी स्वतः वाचते आणि प्रत्येक कुटुंबाशी स्वतः बोलते." "Finding the right match for our sons and daughters is a family's own work. That's why I read every registration myself, and speak to every family myself."
Mrs Rani Khake · सौ. राणी खके, संस्थापक
How it works
सोपे, आणि आपले · Simple, and personal
1 · माहिती भरा
छोटा, सोपा फॉर्म — फोनवरून सहज भरता येतो. A short, guided registration form on your phone.
2 · आम्ही तुम्हाला फोन करू
तुमच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी निवांत गप्पा. A warm, unhurried call to understand your family's expectations.
3 · योग्य स्थळांची ओळख
योग्य स्थळ मिळाले की आम्ही दोन्ही कुटुंबांची थेट ओळख करून देतो. When there's a genuine fit, we introduce the families directly.
तुमची माहिती · Your details
आजच नोंदणी करा · Register today
पूर्ण माहिती, फोटो आणि बायोडेटा भरण्यासाठी नोंदणी फॉर्म उघडा.Open the registration form to add full details, photos, and biodata.